अर्थ : दाताच्या रोगावर उपचार करणारी व कृत्रिम दात बसवून देणारी व्यक्ती.
उदाहरणे :
दाढ दुखत असल्यामुळे मी दंतवैद्याकडे गेलो होतो
समानार्थी : दंतचिकित्सक
दंतवैद्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dantavaidy samanarthi shabd in Marathi.